दहावी बोर्ड परीक्षा 2022 – अंतर्गत मूल्यमापन PDF
दहावी बोर्ड परीक्षा 2022 – अंतर्गत मूल्यमापन PDF
नमस्कार मित्रांनो, यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा मार्च महिन्यात सुरु होणार आहे. या लेखी परीक्षेआधी 25 एप्रिल पासून इयत्ता दहावी इयत्तेसाठी अंतर्गत मूल्यमापन, प्रक्टिकल, तोंडी परीक्षा सुरु होणार आहेत. याचं स्वरू कसे असेल या संदर्भात सर्व माहिती बोर्डाने आपल्या वेबसाईट वर अपलोड केली आहे. या सर्व विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या pdf खालीलप्रमाणे आहेत.
इतर विषयांच्या pdf लवकरच याच लिंक वर अपलोड करण्यात येतील.
इयत्ता दहावी विज्ञान भाग 1 आणि दोन साठी खालील प्रयोग येऊ शकतात.
विज्ञान भाग 1
- रासायनिक अभिक्रीयांचे प्रकार
- प्रकाशाचे अपवर्तन – काचेच्या चीपेचा प्रयोग
- प्रीझमच्या सहाय्याने होणारे प्रकाशाचे आपस्करण
- बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर
- होपचे उपकरण
विज्ञान भाग 2
- फुलांची रचना
- त्रिसूत्री विभाजन
- मानवी प्रजनन संस्था
- जैविक खते
- प्राणी वर्गीकरण