केंद्र सरकारकडून PUBG सह 118 चीनी अॅप्सवर बंदी
केंद्र सरकारने चीनला आणखी एक दणका दिला मोठा दणका दिला असून चीनच्या जवळपास ११८ अॅप्सवर बंदी घातलेली आहे. यात भारतातील सर्वात लोकप्रिय अशा PUBG या अॅपचा सुद्धा समावेश आहे. या अगोदरही केंद्र सरकारच्या

भारताचं सार्वभौमत्व, सुरक्षेशी संबंधित गोष्टींमध्ये ११८ अॅप सहभागी असल्याने ही कारवाई कऱण्यात आल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे. मंत्रालयाने आपल्याकडे अनेक तक्रारी आल्या असल्याचंही म्हटलं आहे. मागील काही महिन्यांपूर्वी भारत सरकारने चीनच्या share it, tik tok यांसारख्या 50 पेक्षा अधिक अॅप्सवर बंदी घातली होती. यात आता आणखी ११८ अप्स ची भर पडली.
बंदी घातलेल्या काही अॅपची नावे 1) APUS Launcher Pro- Theme, Live Wallpapers, Smart
2) FaceU – Inspire your Beauty
3) VooV Meeting – Tencent Video Conferencing
4) WeChat reading
5) PUBG MOBILE Nordic Map: Livik
6) PUBG MOBILE LITE
7) Smart AppLock (App Protect)