वेळेवर पेपर पूर्ण करण्यासाठी काय करावे?
वेळेवर पेपर पूर्ण करण्यासाठी काय करावे?
या लेखात आपण कमीत कमीत वेळेत जास्तीत जास्त लिहून आपला पेपर कसा लवकरात लवकर पूर्ण करावा यावर चर्चा करणार आहोत.
- आपण कोणता पेन वापरतो हे सुद्धा आपल्या लिखाणाच्या स्पीडवर परिणाम करत असते. तुम्ही वापरत असलेल्या पेनाची ग्रीप कशी आहे इथपासून पेनाचे वजन किती आहे हे सुद्धा महत्वाचे आहे.
- पेपर लिहिताना पेनाचे टोपण कधीही पेनाला लाऊन ठेवू नका. याचा परिणाम तुमच्या लिखाणावर होत असतो.
- Ball पेनचा वापर करा.
- बोटांचा व्यायाम करणे गरजेचे आहे. जसे विराट कोहली क्रिकेट सोबत बरेच खेळ खेळत असतो. बोटांचा व्यायाम करण्यासाठी SMILY BALL चा वापर करू शकतो. हा ball प्रेस करून तुम्ही आपल्या बोटांचा व्यायाम करू शकता.
- तुमच्या अक्षरांचा आकार. तुम्ही जितके मोठे अक्षर काढाल तितका जास्त वेळ तुम्हाला पेपर लिहिण्यासाठी जाऊ शकतो. त्यामुळे अक्षर शक्यतो मिडीयम काढा.
- शक्यतो घरी पेपर लिहिण्याचा सराव करत असताना टायमर – घड्याळ लावून पेपर सोडवण्याचा सराव करावा. पेपर चा सराव करत असताना कोणता प्रश्न सोडवण्यासाठी किती वेळ गेला हे सुद्धा लिहून ठेवत जा,
- नुसतचं पाठांतर करू नका. रोज पाठांतरासोबत लिहिण्याचा सराव पण सुरु ठेवा.
- पेपर च्या वेळी पेपर लिहित असताना आपल्या मित्रांसोबत बोलणं आणि चर्चा करणे टाळा.
- पेपर लिहित असताना जे प्रश्न अतिरिक्त आहेत ते सुरुवातीला लिहू नका संपूर्ण पेपर लवकर लिहून झाल्यावर अशा प्रश्नांची उत्तरे लिहा. उदा. 3 पैकी दोन प्रश्न लिहायला सांगितली असतील तर दोन प्रश्नांची उत्तरे लिहून झाल्यावर तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर येत असले तरी लिहू नका.