इयत्ता आठवी गणित | प्रकरण 6 वे | बैजिक राशींचे अवयव
इयत्ता आठवी गणित | प्रकरण 6 वे | बैजिक राशींचे अवयव
नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत इयत्ता आठवी गणिताचे प्रकरण 6 वे बैजिक राशींचे अवयवयावरील सर्व सरावसंच च्या व्हिडियो शेअर करणार आहे. तरी तुम्ही संपूर्ण व्हिडियो पहा आणि गणिताचा अभ्यास करा तो पण एकदम फ्री
इयत्ता आठवी गणित | प्रकरण 6 वे | बैजिक राशींचे अवयव | सरावसंच 6.1
इयत्ता आठवी गणित | प्रकरण 6 वे | बैजिक राशींचे अवयव | सरावसंच 6.2
इयत्ता आठवी गणित | प्रकरण 6 वे | बैजिक राशींचे अवयव | सरावसंच 6.3
इयत्ता आठवी गणित | प्रकरण 6 वे | बैजिक राशींचे अवयव | सरावसंच 6.4
नक्कीच मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडियो आवडल्या असतील तरी कृपया आपल्या मित्रांना सुद्धा हि लिंक शेअर करा.
गुणोत्तरीय बैजिक राशी (Rational algebraic expressions)
A आणि B या दोन बैजिक राशी असतील तर A / B या राशीला गुणोत्तरीय बैजिक राशी म्हणतात. गुणोत्तरीय बैजिक राशींना सोपे रूप देताना कराव्या लागणाऱ्या बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी क्रिया, परिमेय संख्यांवरील क्रियांप्रमाणेच असतात. बैजिक राशींचे भागाकार करताना छेद किंवा भाजक शून्य असू शकत नाही हे ध्यानात घ्या.