इयत्ता आठवी गणित व्हिडियो
इयत्ता आठवी गणित व्हिडियो | Athavi Ganit Video
खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही इयत्ता आठवी गणिताच्या व्हिडियो पाहू शकता.
प्रकरण १ – परिमेय व अपरिमेय संख्या
इतर प्रकरणांच्या व्हिडियो लवकरच आपल्या या वेबसाईट वर अपडेट केल्या जातील. इयत्ता आठवी गणित विषयामध्ये खालील प्रकरणांचा समावेश होतो. या खालील सर्व प्रकरणांवर आपण व्हिडियो बनवणार आहोत. आपल्या सर्व व्हिडियो सध्या सोप्या आणि आपल्या मातृभेषेत म्हणजे मराठी भाषेत असणार आहेत. तसेच येत्या काळात काही नोट्स सुद्धा आपण तुमच्यासाठी अपलोड करणार आहोत. या नोट्स pdf स्वरुपात देण्याचा प्रयत्न आपण करू.
- परिमेय व अपरिमेय संख्या
- समांतर रेषा व छेदिका
- घातांक व घनमूळ
- त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा
- विस्तार सूत्रे
- बैजिक राशींचे अवयव
- चलन
- चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार
- सूट व कमिशन बहुपदींचा भागाकार
- सांख्यिकी
- एकचल समीकरणे
- त्रिकोणांची एकरुपता
- चक्रवाढ व्याज
- क्षेत्रफळ
- पृष्ठफळ व घनफळ
- वर्तुळ – जीवा व कंस