अकरावी CET भूगोल – Video
नमस्कार मित्रानो खालील बटनांवर क्लिक करून तुम्ही cet च्या तयारी साठी भूगोल विषयाच्या स्पेशल व्हिडियो पाहू शकता
अकरावी CET भूगोल – Video
नमस्कार मित्रानो खालील बटनांवर क्लिक करून तुम्ही cet च्या तयारी साठी भूगोल विषयाच्या स्पेशल व्हिडियो पाहू शकता
इतर पसर्व प्रकरणांच्या व्हिडियो लवकरच आपल्या संकेतस्थळावर अपलोड केल्या जातील. त्यामुळे अधीन मधून आपल्या संकेतस्थळाला भेट देत राहा.
या व्हिडीयो मध्ये खालील प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न आपण अभ्यास असतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करत जा.
(१) भारतातील ____ राज्यात काटेरी झुडपी वने आढळतात.
(अ) महाराष्ट्र (ब) गोवा (क) राजस्थान (ड) केरळ
(२) भारतात _____ खारफुटीची वने आढळतात.
(अ) हिमालयाच्या पायथ्याशी (ब) वाळवंटी प्रदेशात
(क) दलदलीच्या प्रदेशात (ड) हिमालयाच्या अतिउंच प्रदेशात
(३) _____ हे ब्राझीलचे वैशिष्ट्य आहे.
(अ) मोर (ब) कोल्हे (क) कांगारू (ड) गुलाबी डॉल्फिन
(४) भारताच्या गवताळ प्रदेशात _____ पक्षी आढळतो.
(अ) कोंडोर (ब) माळढोक (क) मकाव (ड) फ्लेमिंगो
(5) ______ येथे मोठ्या प्रमाणावर अॅनाकोंडा आढळतात.
(अ) गियाना उच्चभूमी (ब) ब्राझील उच्चभूमी
(क) अजस्र कडा (ड) पँटनाल
(६) साग हा वृक्ष प्रामुख्याने _____ वनात आढळतो.
(अ) समुद्रकाठ (ब) काटेरी (क) पानझडी (ड) सूचीपर्णी
(७) भारताच्या अतिउत्तरेकडे _____ वने आढळतात.
(अ) काटेरी (ब) पानझडी (क) हिमालयातील (ड) सदाहरित