दहावी बोर्ड प्रश्नपेढी – SSC Maharashtra Board Question Bank
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ कडून यावर्षी इयत्ता दहावीची परीक्षा 15 मार्च पासून सुरु होत आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी, मुलांचा अधिक सराव व्हावा म्हणून बोर्डाने आपल्या संकेटस्थळावर. इयत्ता दहावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी अपलोड केली आहे. खालील दुव्यांवर क्लिक करून तुम्ही काही विषयांच्या प्रश्नपेढी डाउनलोड करू शकता.
इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी वरील प्रश्नपेढी चं तुम्ही अभ्यास करू शकता.
इयत्ता १२ वी प्रश्नपेढी (२०२१-२२)
इयत्ता 10 वी प्रश्नपेढी (२०२१-२२)
State Council of Educational Research & Training
इयत्ता १२ वी प्रश्नपेढी (२०२१-२२) State Council of Educational Research & Training
इयत्ता १२ वी प्रश्नपेढी (२०२१-२२) State Council of Educational Research & Training