11th CET books pdf – अकरावी अभ्यासासाठी पुस्तकं CET पुस्तकं
खालील बटनांवर क्लिक करून पुस्तकं मागवा
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
या वर्षी इयत्ता अकरावीसाठी CET परीक्षा होणार आहे. या CET परीक्षेच्या माध्यमातून इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी तुम्ही नक्कीच चांगली तयारी करत असाल. परंतु तुम्ही अशा काही उत्तम पुस्तकांच्या शोधात असाल जी तुम्हाला अकरावी CET – सामाईक प्रवेश परीक्षा साठी खूप उपयुक्त ठरतील. तरी सध्या अनेक प्रकाशनांची पुस्तके तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध होऊ शकतात. नवनीत, टार्गेट आणि अशा बऱ्याच प्रकाशकांची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. ही पुस्तके तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता. मी सध्या तुम्हाला टार्गेट प्रकाशनाच्या CET च्या पुस्तकांच्या लिंक शेअर करत आहे. तुम्ही वरील लिंक वर क्लिक करून हि पुस्तके अमेझॉन वरून मागवू शकता. सर्व माध्यमांची पुस्तके सध्या अमेझॉन वर उपलब्ध आहेत.
ही पुस्तके 300 रुपयांना आहेत. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ही पुस्तके मागवू शकता.
येत्या 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 च्या दरम्यान ही परीक्षा होणार आहेत.
mht cet 2021 books pdf download
mht cet 2021 books target
mht cet 2021 books target publication
mht-cet 2021 target publications pdf
target publications mht cet pdf free download
11th cet books target publication
11th cet pdf book
11th cet book for exam
11th cet book 2021