1 सप्टेंबर पासून शाळा सुरु व्हायला हव्यात कि नाही. तुम्हाला काय वाटतय. तुमच मत नोंदवा खालील लिंक वर क्लिक करून
1 सप्टेंबर पासून शाळा सुरु व्हायला हव्यात कि नाही?
https://forms.gle/P3uEqwSo3hNji4Lk8
गेल्या अनेक दिवसांपासून शाळा कधी सुरु होणार यावर पालक, शिक्षक आणि शिक्षण तज्ञ यामध्ये उस्तुकता लागली होती परंतु ही वाट पाहण्याची वेळ पूर्ण झाली असून येत्या 1 सप्टेंबर पासून शाळा सुरु करण्याचे संकेत. शासनाने दिलेले आहेत. यावर तुमचे मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक सर्वे करत आहोत. तरी कृपया आपले मत आहे आहे हे आम्हाला वरील लिंक वर क्लिक करून कळवावे. तीन टप्प्यांमध्ये शाळा सुरु करण्याचा विचार सरकारचा आहे. पहिल्या टप्प्यात नववी दहावी, दुसऱ्या टप्प्यात सहावी ते नववी आणि शेवटच्या तिसऱ्या टप्प्यात प्राथमिक चे वर्ग सुरु होण्याची शक्यता आहे.