HSC 12th Secretarial Practice (SP) | चिटणीसाची कार्यपद्धती | Important Question Paper | Board Exam 2026
HSC 12th Secretarial Practice (SP) | चिटणीसाची कार्यपद्धती | Important Question Paper | Board Exam 2026 नमस्कार मित्रांनो, इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. या परीक्षेची चांगली तयार होण्यासाठी आपण प्रत्येक विषयाच्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. यासाठी आज आपण तुमच्यासोबत इयत्ता बारावी कॉमर्स हा एक महत्वाचा विषय म्हणजे चिटणीसाची कार्यपद्धती | Secretarial…
