‘श्रीनिवास रामानुजन’ – Shrinivas Ramanujan
भारतात प्राचीन काळापासून अनेक गणितज्ञांनी गणित विषयातील ज्ञानात मोलाची भर घातली आहे. यात अर्यभट, ब्राम्हगुत, भास्कराचार्य, बोधायन यांसारख्या अनेक गणिततज्ञांचा समावेश होतो. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी जन्मलेल्या ‘श्रीनिवास रामानुजन’ या गणिततज्ञाने भारतीयाच नाही तर जागतिक गणितात मोलाचे योगदान दिले आहे. या भातीय गणिततज्ञाबद्दल आपण जाणून घेवूयात. “इतक्या लहान वयात रामानुजन मध्ये अफाट सुप्त शक्ती होती. त्याने…