परीक्षा नसत्या तर – मराठी निबंध
परीक्षा नसत्या तर – मराठी निबंध वर्ष 2020 कोरोना विषाणूचा काळ. मार्च महिन्यात अचानक सर्वच वर्तमानपत्रांमध्ये एकच बातमी ठळकपणे दिसत होती. कोरोना विषाणूचा प्रर्दुर्भाव वाढत असल्याने परीक्षा रद्द होण्याची शक्यता. आम्ही पहिलीपासून आजपर्यंत कितीतरी वेळा हा फक्त निबंधच लिहिला होता परीक्षा रद्द झाल्या तर. परंतु आता खरच या परीक्षा रद्दच होण्याची वेळ आली होती. कित्येक…