गणितात जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी काय कराल?
नमस्कार मित्रांनो, गणित विषय म्हंटल, की अनेक विद्यार्थ्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. जगातील अनेक मुलांचा सगळ्यात मोठा दुश्मन म्हणजे गणित विषय. आता हा दुश्मन कसा झाला. हे त्या बिचाऱ्या गणिताला पण नसेल माहित. कसं होत मित्रांनो आपण त्या गणिताकडे प्रेमाने नाही बघत. नेहमी रागाने त्या गणिताकडे बघतो. मग तो कशाला तुमच्याकडे प्रेमाने बघणार? म्हणून सगळ्यात आधी…
Read More “गणितात जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी काय कराल?” »