लहूजी राघोजी साळवे | Lahuji Raghoji Salve
लहूजी राघोजी साळवे महाराष्ट्रातील युवकांमध्ये मातृभूमीच्या रक्षणाची स्फूर्ती देणारे, स्वातंत्र्याची ज्योत भारतातील तरुणांमध्ये पेटवून त्यांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तयार करणारे लहूजी राघोजी साळवे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ साली पुणे जिल्ह्यात झाला. त्यांच्या गावाचे नाव भिवडी – पेठ. क्रांतीची, स्वातंत्र्याची, युद्धाची आणि लढण्याची प्रेरणा त्यांना आपल्या वडिलांकडूनच मिळाली. राघोजी हे पेशव्यांच्या काळात शिकारखान्याचे प्रमुख होते .पेशव्यांच्या…