अभ्यासात यश कसे मिळवायचे? 6 महत्वाच्या टिप्स
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,आपणा सर्वांना अभ्यास करताना अनेक अडचणी येत राहतात. अभ्यास कसा करावा? अभ्यासाचे नियोजन कसे करावे असे अनेक प्रश्न नेहमी आपल्यासमोर पडत असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण आपल्या या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत. अभ्यासाचे योग्य वेळापत्रक तयार करा. मित्रांनो अभ्यासाचे योग्य असे वेळापत्रक सर्वात आधी आपण तयार करायला हवे. हे वेळापत्रक…