बाळशास्त्री जांभेकर – मराठी वृत्तपत्राचे जनक – पत्रकार दिन
बाळशास्त्री जांभेकर – मराठी वृत्तपत्राचे जनक मराठी वृत्तपत्रांचे जनक’ या उपाधीने ज्यांचा गौरव केला जातो त्या बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर असे होते. लहानपणापासून ते अगदी कुशाग्र बुद्धीचे आणि संशोधक वृत्ती असलेले होते. लहान वयातच त्यांनी संस्कृत, इंग्रजी, मराठी, गुजराती, बंगाली,…
Read More “बाळशास्त्री जांभेकर – मराठी वृत्तपत्राचे जनक – पत्रकार दिन” »