इयत्ता दहावी बहुपर्यायी प्रश्न
इयत्ता दहावी बहुपर्यायी प्रश्न Marathi Medium नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, English Medium यावर्षी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे. अंतर्गत मुल्यामापानावर आधारित तुम्हाला गुणे दिले जातील असे बोर्डाकडून सांगण्यात आले होते. यासंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली होती. परंतु अजूनही अंतर्गत मूल्यमापन कसे होणार यावर कुठल्याही प्रकारची माहिती बोर्डाने आपल्याला दिली नाही. तसेच…