पाकचा बॉलर म्हणाला “मला एक तरी सिक्सर मारून दाखव” सचिन ने काय धुलाई केली बघा!
पाकचा बॉलर म्हणाला “मला एक तरी सिक्सर मारून दाखव” सचिन ने काय धुलाई केली बघा! तारीख 16 डिसेंबर १९८९, ठिकाण पेशावर – पाकिस्तान, भारत पाकिस्तान क्रिकेट सामना. धावसंखेचा पाठलाग करताना भारताचे ३ फलंदाज तंबूत परतले होते. पराजय तर नक्कीच होता. अशातच मैदानावर फलंदाजी करायला आला एक 16 वर्षाचा मुलगा – सचिन रमेश तेंडुलकर. ज्याचा डेब्यू…
Read More “पाकचा बॉलर म्हणाला “मला एक तरी सिक्सर मारून दाखव” सचिन ने काय धुलाई केली बघा!” »