दहावी गणित भाग 1 – अर्थनियोजन
दहावी गणित भाग 1 प्रकरण 4 – अर्थनियोजन नमस्कार नित्रांनो अर्थनियोजन या प्रकरणात एकूण 4 सरावसंच आहेत. हे सरावसंच पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. इयत्ता दहावी मधील अर्थनियोजन हे प्रकरण खूप महत्वपूर्ण असे आहे. या प्रकरणात आपण GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर यांचा अभ्यास केला. तसेच शेअर मार्केट म्हणजे काय? मुच्युअल फंड म्हणजे काय?…