दहावी राज्यशास्त्र | प्रकरण 2 – निवडणूक प्रक्रिया | Online Test Posted on 14 December 202314 December 2023 By mahendrasfsep प्रकरण 2 – निवडणूक प्रक्रिया दहावी राज्यशास्त्र | प्रकरण 2 – निवडणूक प्रक्रिया 1 / 7 सध्याच्या हिमाचल प्रदेश या राज्यातील ____ हे भारताचे पहिले मतदार ठरले. (अ) सुकुमार सेन (ब) श्याम शरण नेगी (क) प्रेमकुमार धुमल (ड) पी. ए. चड्डा 2 / 7 सध्या लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? (अ) २८८ (ब) २५० (क) ५०० (ड) ५४३ 3 / 7 राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाला असतो? (अ) राष्ट्रपतींना (ब) उपराष्ट्रपतींना (क) संसदेला (ड) निवडणूक आयोगाला 4 / 7 भारतीय संविधानाच्या ____ व्या कलमान्वये निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली गेली. (अ) ३५१ (ब) ३७० (क) ३२४ (ड) ३०१ 5 / 7 मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची समिती _____ करते. (अ) निवड (ब) परिसीमन (क) मतदान (ड) वेळापत्रक 6 / 7 स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? (अ) डॉ. राजेंद्रप्रसाद (ब) टी. एन. शेषन (क) सुकुमार सेन (ड) नीला सत्यनारायण 7 / 7 निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? (अ) राष्ट्रपती (ब) प्रधानमंत्री (क) लोकसभेचे सभापती (ड) उपराष्ट्रपती Your score isThe average score is 64% 0% Restart quiz Post Views: 1,972