दहावी राज्यशास्त्र | प्रकरण 1 – संविधानाची वाटचाल | Online Test Posted on 14 December 202314 December 2023 By mahendrasfsep प्रकरण 1 – संविधानाची वाटचाल दहावी राज्यशास्त्र | प्रकरण 1 – संविधानाची वाटचाल 1 / 5 ७३व्या व ७४ व्या संविधान दुरुस्त्यांमुळे _____ संविधानाची मान्यता मिळून त्यांच्या अधिकारात वाढ झाली आहे. (अ) संसदेला (ब) स्थानिक शासनसंस्थांना (क) विधिमंडळांना (ड) सहकारी संस्थांना 2 / 5 शासनाच्या कारभारातील गोपनीयता _____ अधिकारामुळे कमी झालीआहे. (अ) समानतेच्या (ब) स्वातंत्र्याच्या (क) माहितीच्या (ड) सामाजिक न्यायाच्या 3 / 5 लोकशाहीचा गाभा म्हणजे _____ होय. (अ) प्रौढ मताधिकार (ब) राखीव जागांचे धोरण (क) सत्तेचे विकेंद्रीकरण (ड) न्यायालयीन निर्णय 4 / 5 पुढीलपैकी कोणत्या कायदयाद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे (अ) माहितीचा अधिकार कायदा (ब) हुंडा प्रतिबंधक कायदा (क) अन्नसुरक्षा कायदा (ड) यांपैकी कोणताही नाही. 5 / 5 महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी ____ टक्के जागा आहेत. (अ) 25 (ब) 30 (क) 40 (ड) 50 Your score isThe average score is 72% 0% Restart quiz Post Views: 2,429