दहावी राज्यशास्त्र | प्रकरण 5 – भारतीय लोकशाही समोरील आव्हाने | Online Test Posted on 14 December 202314 December 2023 By mahendrasfsep प्रकरण 5 – भारतीय लोकशाही समोरील आव्हाने दहावी राज्यशास्त्र | प्रकरण 5 – भारतीय लोकशाही समोरील आव्हाने 1 / 5 मतदान, निवडणुका, शासनव्यवहार इत्यादी बाबी या लोकशाहीचे केवळ ........ स्वरूप आहे. (अ) आर्थिक (ब) राजकीय (क) सामाजिक (ड) सर्वसमावेशक 2 / 5 ........ करणे, हे लोकशाहीचे प्रमुख उद्दिष्ट असते. (अ) शासनव्यवहार (ब) सुविधा (क) जनकल्याण (ड) सार्वजनिक उपक्रम 3 / 5 ....... ही एक सातत्याने चालणारी जिवंत प्रक्रिया आहे. (अ) लष्करी राजवट (ब) लोकशाही (क) हुकूमशाही (ड) राजेशाही 4 / 5 जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे... (अ) धार्मिक संघर्ष (ब) नक्षलवादी कारवाया (क) लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे (ड) गुंडगिरीला महत्त्व 5 / 5 लोकशाहीमध्ये ........ निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात. (अ) राजकीय पक्ष (क) सामाजिक संस्था (ब) न्यायालये (ड) दिलेल्यांपैकी नाही. Your score isThe average score is 66% 0% Restart quiz Post Views: 1,750