दहावी बारावी निकाल 2024 | अपडेट बोर्डाने दिली महत्वाची सूचना SSC HSC Result Date 2024
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचा निकाल यंदा लवकर लागण्याची शक्यता आहे. अशाप्रकारच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून विविध सोशल मिडिया जसे की WhatsApp, फेसबुक, Instagram वर पहिल्या असतील किंवा Youtube वर आणि विविध वेबसाईट वर पहिल्या किंवा ऐकल्या असतील. या सर्व बातम्यांच्या भडीमारामुळे नेमकी निकालाची तारीख काय असावी या संदर्भात अनेक संभ्रम विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.