दहावी इंग्रजी
1.2 An Encounter of a Special Kind
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणावरील सराव चाचणी क्रमांक 2 देण्यासाठी या विडीयो खालील लिंक वर क्लिक करा. परंतु सराव चाचणी सोडवण्याच्या अगोदर या लिंक खाली चाचणीत दिलेल्या उताऱ्याचे मराठी भाषांतर केलेले आहे. ते तुम्ही आधी वाचले तर तुम्हाला सराव चाचणी देताना अडचणी नाही येणार.