दहावी बोर्डाला आलेली गणिते आणि बोर्डाला येणारी गणिते | IMP गणिते | गणित भाग 2
खालील बटनावर क्लिक करून तुम्ही दहावी गणित भाग दोन च्या महत्वाच्या व्हिडियो नक्कीच बघा
दहावी बोर्डाला आलेली गणिते आणि बोर्डाला येणारी गणिते | IMP गणिते | गणित भाग 2
खालील बटनावर क्लिक करून तुम्ही दहावी गणित भाग दोन च्या महत्वाच्या व्हिडियो नक्कीच बघा
नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा आता खूप जवळ आली आहे. 15 मार्च 2022 पासून इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा सुरु होणार आहे. आता आपल्याकडे कमी वेळ असताना जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा हा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो तर मित्रांनो आता काळजी करू नका आता कमीत कमी अभ्यास करून जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे हे आपण पाहणार आहोत. गणित विषयात कसे जास्तीत जास्त गुण मिळवता येईल याचा आपण विचार करणार आहोत.
तर मित्रांनो गणित भाग दोन मध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी वरील व्हिडियो तुम्ही बघणे अपेक्षित आहे. वरील व्हिडियो प्रत्येक व्हिडियो मधली गणिते बोर्ड परीक्षा 2022 च्या अनुषंगाने खूप महत्वाची आहेत. प्रत्येक व्हिडियो मध्ये आपण एक एक प्रकारची गणिते घेतली आहेत. म्हणजेच एका ठराविक प्रकारची किंवा ठराविक गुणधर्मावर आधारित काही गणिते एकाच व्हिडियो मध्ये तुम्हाला बघता येईल.