इयत्ता दहावी बहुपर्यायी प्रश्न
Marathi Medium
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
इयत्ता दहावी बहुपर्यायी प्रश्न
Marathi Medium
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
English Medium
यावर्षी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे. अंतर्गत मुल्यामापानावर आधारित तुम्हाला गुणे दिले जातील असे बोर्डाकडून सांगण्यात आले होते. यासंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली होती. परंतु अजूनही अंतर्गत मूल्यमापन कसे होणार यावर कुठल्याही प्रकारची माहिती बोर्डाने आपल्याला दिली नाही. तसेच विविध चर्चा गेल्या काही दिवसांपासून होताना आपल्याला दिसत आहे. काही पेपर मध्ये अशी बातमी होती की येत्या जून किंवा जुलै महिन्यात अन्यथा हि कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर दहावीची बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित एखादी परीक्षा होईल. परंतु हि अजूनही चर्चा आहे यावर कोणताही निर्णय अजून झालेला नाही.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी असेल यावर सुद्धा अजून चर्चा सुरु आहे. परंतु अजूनही कोणताच मार्ग नाही निघाला. अकरावी प्रवेशासाठी एखादी प्रवेश परीक्षा घ्यावी असा विचार बोर्ड करीत आहे. परंतु अजून यावर फायनल निर्णय झाला नाही.
वरीलपैकी कोणत्याही गोष्टीवर फायनल निर्णय झाला नसला तरी आपण तयारीत राहणे गरजेचे आहे म्हणून तुमच्यासोबत काही बहुपर्यायी प्रश्नांच्या PDF आणि विडीयो च्या लिंक शेअर करत आहे. लवकरच सर्व विचायांच्या PDF आणि व्हिडियो च्या लिंक या वेबसाईट वर अपडेट केल्या जातील.