बोर्ड परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर
SSC HSC Board Exam Timetable 2023 Maharashtra Board
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परिक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यातील २१ तारखेला इयत्ता बारावीची परीक्षा सुरु होणार असून २ मार्च २०२३ ला बारावीची परीक्षा संपेल. तसेच इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा २ मार्च २०२३ ला सुरु होणार असून २५ मार्च या तारखेला संपणार आहे.
बोर्डाने आपल्या अधिकृत वेबसाईट वर या संदर्भात एक पत्रक १९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर केले आहे.
पुढील बातनांवर क्लिक करून तुम्ही बोर्डाचे परिपत्रक डाउनलोड करू शकता.
यावर्षीच्या परीक्षेच्या संदर्भात काही महत्वाच्या बाबी –
- परीक्षा offline होणार आहे.
- यावर्षी परीक्षेला १००% अभ्यासक्रम होणार आहे.
- यावर्षी परीक्षा आपल्याच शाळेत होणार नसून बोर्डाने ठरवून दिलेल्या केंद्रावरून होईल.
- लेखी परीक्षा आणि अंतर्गत मुल्यापान अशा दोन्ही स्वरुपात दरवर्षी होते त्या प्रमाणे परीक्षा होईल.
- प्रत्येक विषयाची २० गुणांची अंतर्गत मुल्यामान तर ८० गुणांसाठी लेखी परीक्षा असेल