दहावी आणि बारावी बोर परीक्षा २०२१ वेळापत्रक जाहीर
29एप्रिल पासून इयत्ता दहावी तर 23 एप्रिल पासून इयत्ता बारावी ची परीक्षा सुरु.
दहावी आणि बारावी बोर परीक्षा २०२१ वेळापत्रक जाहीर
29एप्रिल पासून इयत्ता दहावी तर 23 एप्रिल पासून इयत्ता बारावी ची परीक्षा सुरु.
दहावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक २०२१
बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक २०२१
नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा २०२१ चे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षा यावर्षी खूप उशिराने सुरु होणार आहेत. २३ एप्रिल पासून इयत्ता दहावी तर २९ एप्रिल पासून इयत्ता बारावी ची परीक्षा सुरु होणार आहे.
खूप दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्व पालक आणि विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकाची आतुरतेने वाट पाहत होती. शेवटी बोर्डाने वेळापत्रक काल दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर सुद्धा तुम्ही हे वेळापत्रक पाहू शकता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे संकेतस्थळ