दहावी बोर्डाला आलेली गणिते आणि बोर्डाला येणारी गणिते
IMP गणिते
खालील दुव्यांवर तुम्हाला इयत्ता दहावी गणित भाग 1 च्या व्हिडियो पाहता येतील.
दहावी बोर्डाला आलेली गणिते आणि बोर्डाला येणारी गणिते
IMP गणिते
खालील दुव्यांवर तुम्हाला इयत्ता दहावी गणित भाग 1 च्या व्हिडियो पाहता येतील.
पुढील प्रश्न लवकरच आपल्या या संकेतस्थळावर अपडेट केले जातील. तरी आपण वेळोवेळी या दुव्यावर भेट देत जा.
या वर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने वरील गणिते अतिशय महत्वाची आहेत. आजपर्यंत ज्या प्रकारची गणिते बोर्डाच्या परीक्षेला आली होती आणि यावर्षी बोर्डाच्या परीक्षेला कोणत्या प्रकारची गणिते येऊ शकतात या सर्व प्रकारची गणिते वर अपडेट केली जातील. सध्या दररोज सकाळी सात वाजता आणि संध्याकाळी सात वाजता आपल्या Creative Math Marathi या युट्युब channel वर नवीन व्हिडियो अपलोड केल्या जातील.. yutube वर अपलोड केल्यावर वरील भगत या लिंक या दुव्यावर अपडेट केल्या जातील.
सर्व विद्यार्थ्यांना दहावी बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा…
सध्या या लिंक वर गणित भाग 1 च्या व्हिडियो तुम्हाला दिसतील परंतु लवकरच गणित भाग दोन साठी नवीन लिंक तयार करण्यात येईल