43.6 % विद्यार्थी आणि पालकांना वाटते कि बोर्ड परीक्षा रद्द व्हायला हवी | तुम्हाला काय वाटतंय?
43.6 % विद्यार्थी आणि पालकांना वाटते कि बोर्ड परीक्षा रद्द व्हायला हवी यावर्षीच्या लॉकडाऊनमुळे शाळा अजूनही सुरु होवू शकल्या नाहीत. इतक्यातच नवे शैक्षणिक धोरण सरकारने नुकतेच जाहीर केले. या शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे महत्व खूप कमी होईल असे सांगितले जाते. काही न्यूज chanel ने तर अशा बातम्या दिल्या होता कि दहावी आणि…