आठवी गणित – घातांक आणि घनमूळ – व्हिडियो
आठवी गणित – घातांक आणि घनमूळ या प्रकरणात एकूण तीन सरावसंच आहेत. मागील इयत्तेत आपण घातांक म्हणजे काय तसेच घातंकाच्या नियमांचा अभ्यास केलेला आहे. खालील व्हीडोयो काळजीपूर्वक बघा आणि तुम्ही स्वतः व्हिडियो मधील गणिते आपल्या वहीत लिहून घ्या. म्हणजे तुमचा उत्तम सराव होईल. घातांक आणि घनमूळ – सरावसंच 3.1 घातांक आणि घनमूळ – सरावसंच 3.2…