दहावी बोर्ड परीक्षा २०२१ प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा प्रकल्प यांसाठी मार्गदर्शक सूचना
दहावी बोर्ड परीक्षा २०२१ प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा प्रकल्प यांसाठी मार्गदर्शक सूचना आणि लेखी परीक्षा pdf 1. अ) कोविड – १९ विषाणूच्या पाश्वभूमीवर इयत्ता दहावी विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा मंडळाच्या प्रचलित पद्धतीने घेतली जाणार नाही. त्याऐवजी प्रात्यक्षिकांवर आधारित विशिष्ट लेखन कार्य, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही व गृहपाठ यांचा समावेश असेल. सदरचे प्रात्यक्षिकांवर आधारित कार्य लेखी परीक्षेनंतर…