अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षा – 20 जुलै पासून ऑनलाई फॉर्म भरणे सुरु
अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षा – 19 जुलै पासून ऑनलाई फॉर्म भरणे सुरु खालील लिंक वर तुम्ही 19 जुलै पासून ऑनलाई फॉर्म भरू शकता 11th CET (mh-ssc.ac.in) १६ जुलै २०२१ ला दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल लागला. महारष्ट्र राज्याचा ऐतिहासिक असा 95.95% निकाल लागला. यानंतर आता अकरावीच्या प्रवेशासाठी CET म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे….
Read More “अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षा – 20 जुलै पासून ऑनलाई फॉर्म भरणे सुरु” »