बारावीचा निकाल जाहीर ०३ ऑगस्ट ला या लिंक वर | HSC Result 2021
बारावीचा निकाल जाहीर ०३ ऑगस्ट ला या लिंक वर… १६ जुलै २०२१ ला दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल लागला. महारष्ट्र राज्याचा ऐतिहासिक असा 95.95% निकाल लागला. आता गेल्या अनेक दिवसांपासून सर्व विद्यार्थी वर्ग इयत्ता बारावीचा निकाल कधी लागेल याची वाट पाहत होते. परंतु हि वाट पाहणे आता थांबणार असून उद्या मंगळवार दिनांक ०३ ऑगस्ट…
Read More “बारावीचा निकाल जाहीर ०३ ऑगस्ट ला या लिंक वर | HSC Result 2021” »