मराठी निबंध | आत्मकथन | पुस्तकाचे मनोगत
मराठी निबंध | आत्मकथन | पुस्तकाचे मनोगत आज खूप दिवसातून शाळेच्या वाचनालयात आलो होतो. वाचनालयात तशी खूप शांतता. गर्दीही कमीच होती. हल्ली मुले वाचनालयात खूप कमीच येतात. शाळेतील सर्व शिक्षकांची सुद्धा हीच तक्रार आहे. मी पण आज खूप दिवसांनंतर वाचनालयाची पायरी चढली होती. दिवाळीच्या सुट्टीत वाचायला एखादे पुस्तक वाचायला मिळते काय हे बघत होतो आणि…