दहावी गणित भाग 1 आणि २ – Online Test Posted on 8 March 20248 March 2024 By mahendrasfsep दहावी गणित भाग 1 – Online Test प्रकरण 1 – दोन चलांतील रेषीय समीकरणे प्रकरण 1 - दोन चलांतील रेषीय समीकरणे दोन चलांतील रेषीय समीकरणे 1 / 7 (A) -1 (B) -2 (C) -3 (D) -4 2 / 7 जर 15x + 17y = 21 आणि 17x + 15y = 11असेल, तर x + y ची किंमत काढा. (मार्च 2020) (A) 1 (B) 2 (C) 3 (D) 4 3 / 7 (A) -1 (B) – 4 (C) 4 (D) 1 4 / 7 (A) -22 (B) 2 (C) 22 (D) – 2 5 / 7 x व y ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणांसाठी जर Dx = 49, Dy = - 63 आणि D = 7 असेल तर y ची किंमत काढा. (मार्च 2022) (A) 9 (B) 7 (C) -7 (D) – 9 6 / 7 x व y ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणांसाठी जर Dx = 49, Dy = - 63 आणि D = 7 असेल तर x ची किंमत काढा. (मार्च 2020) (A) 7 (B) -7 (C) 1/7 (D) - 1/7 7 / 7 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती? ( नोव्हेंबर 2020) (A) 4 (B) 3 (C) 2 (D) – 3 Your score isThe average score is 56% 0% Restart quiz प्रकरण 2 – वर्गसमीकरणे प्रकरण 2 - वर्गसमीकरणे प्रकरण 2 - वर्गसमीकरणे 1 / 3 पुढीलपैकी कोणते वर्गसमीकरण आहे? (मार्च 2020 – 22; नोव्हेंबर 2020) (A) 5/x – 3 = x2 (B) x (x + 5) = 4 (C) n – 1 = 2n (D) 1/x^2 (x + 2) = x 2 / 3 (A) a = - 1, b = 10, c = 7 (B) a = 1, b = - 10, c = 7 (C) a = 1, b = 10, c = - 7 (D) a = 1, b = 10, c = 7 3 / 3 (A) 1 (B) 2 (C) 3 (D) 4 Your score isThe average score is 73% 0% Restart quiz प्रकरण 3 – अंक गणिती श्रेढी प्रकरण 3 - अंकगणिती श्रेढी प्रकरण 3 - अंकगणिती श्रेढी 1 / 4 पहिल्या10 नैसर्गिक संख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती? (नोव्हेंबर 2020) (A) 55 (B) 20 (C) 65 (D) 11 2 / 4 एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद – 2 असून, साधारण फरक – 2 आहे, तर त्या श्रेढीची पहिली 4 पदे कोणती? (मार्च 2022) (A) – 2, 0, 2, 4 (B) – 2, 4, - 8, 16 (C) -2, -4, -6, -8, (D) -2, -4, -8, -16 3 / 4 एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, तर tn = _____ (जुलै 19, सप्टेंबर 21) (A) 0 (B) 3.5 (C) 103.5 (D) 104.5 4 / 4 2, - 2, - 6, - 10, ... या अंकगणिती श्रेढीतील सामान्य फरक (d) किती आहे? (मार्च 2019) (A) – 4 (B) 2 (C) – 2 (D) 4 Your score isThe average score is 67% 0% Restart quiz प्रकरण 4 – अर्थनियोजन प्रकरण 4 - अर्थनियोजन प्रकरण 4 - अर्थनियोजन 1 / 5 एका शेअरचा बाजारभाव ₹ 1000 आहे. त्यावरील दलालीचा दर 0.1% आहे; तर एका शेअरची विक्री किंमत किती? (A) 1000 (B) 1001 (C) 999 (D) 1010 2 / 5 एका शेअरचा बाजारभाव ₹ 200 आहे. त्यावरील दलालीचा दर 0.3% आहे; तर एका शेअरची खरेदीची किंमत किती? (जुलै '19) (A) 200.6 (B) 200 (C) 199.4 (D) 206 3 / 5 'पावन मेडिकल्स' औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST चा दर 12% आहे, तर CGST चा दर किती असेल? (मार्च '20) (A) 12% (B) 6% (C) 24% (D) 3% 4 / 5 GSTIN मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? (मार्च '20; नोव्हें. '20) (A) 15 (B) 10 (C) 16 (D) 9 5 / 5 एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून कोणता कर आकारला जातो? (मार्च '20) (A) IGST (B) CGST (C) SGST (D) UTGST Your score isThe average score is 64% 0% Restart quiz Post Views: 3,566