नमस्कार विध्यार्थी मित्रांनो
आज तुमच्यासोबत काही पुस्तकांविषयी चर्चा करणार आहे. गणिताच्या अभ्यासाच्या दृष्टीने आणि गणित विषयात आवड निर्माण होण्यासाठी काही उपयुक्त पुस्तकांची नावे मी तुम्च्यासोबर शेअर करणार आहे. तसेच ती पुस्तके तुम्ही कशी मिळवू शकता यावर आपण चर्चाकरणार आहोत.