दहावी इतिहास | प्रकरण 8 – पर्यटन आणि इतिहास | Online Test Posted on 13 December 202313 December 2023 By mahendrasfsep दहावी इतिहास | प्रकरण 8 – पर्यटन आणि इतिहास | Online Test प्रकरण 8 – पर्यटन आणि इतिहास 1 / 6 थॉमस कुकने _________ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरु केला. (नोव्हेंबर २०) (अ) हस्तकौशल्याच्या वस्तू (ब) खेळणी (क) खाद्यवस्तू (ड) पर्यटन तिकिटे 2 / 6 संपूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल ______ याने यशस्वीपणे घडवून आणली. (अ) थॉमस कुक (ब) गेरहार्ट मर्केटर (क) बेंजामिन ट्युडेला (ड) मार्को पोलो 3 / 6 पर्यटन हा सर्वाधिक _____ निर्माण करणारा उदयोग होऊ शकतो. (अ) आनंद (ब) रोजगार (क) आत्मविश्वास (ड) नावीन्यपूर्ण प्रयोग 4 / 6 महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक _____ हे दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करीत असत. (अ) ना. स. इनामदार (ब) रणजीत देसाई (क) विष्णुभट गोडसे (ड) गोपाळ नीळकंठ दांडेकर 5 / 6 महाबळेश्वरजवळील भिलार हे गाव _____ म्हणून प्रसिद्ध आहे. (जुलै १९-२०, मार्च २०) (अ) पुस्तकांचे (ब) वनस्पतींचे (क) आंब्यांचे (ड) किल्ल्यांचे 6 / 6 इ.स. ६३० मध्ये चिनी प्रवासी _____ भारतात आला होता. (अ) हो चि मिन्ह ब) चौ एन लाय (क) युआन श्वांग (ड) फायियान Your score isThe average score is 72% 0% Restart quiz Post Views: 1,826