दहावी इतिहास | प्रकरण 7 – खेळ आणि इतिहास | Online Test Posted on 13 December 202313 December 2023 By mahendrasfsep दहावी इतिहास | प्रकरण 7 – खेळ आणि इतिहास | Online Test प्रकरण 7 – खेळ आणि इतिहास 1 / 11 १९३६ साली _______ या शहरात ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या होत्या. (सप्टेंबर २१) (अ) म्यूनिक (ब) मँचेस्टर (क) बर्लिन (ड) बांडुंग 2 / 11 मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल १९५६ मध्ये ____ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.(सप्टेंबर २१) (अ) पद्मश्री (ब) पद्मभूषण (क) पद्मविभूषण (ड) भारतरत्न 3 / 11 ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्ध स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारी _____ पहिली भारतीय महिला होय. (अ) पी. व्ही. सिंधू (ब) मेरी कोम (क) फोगट (ड) सायना नेहवाल 4 / 11 _______ या प्राचीन संस्कृत ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे. (अ) पंचतंत्र (ब) कथासरित्सागर (क) मृच्छकटिक (ड) हितोपदेश 5 / 11 ______ याच्या मृच्छकटिक या नाटकाच्या नावाचा अर्थ मातीची गाडी असा होतो. (अ) अश्वघोष (ब) शूद्रक (क) भवभूती (ड) हर्षवर्धन 6 / 11 २९ ऑगस्ट हा दिवस _____ यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडादिवस म्हणून पाळला जातो. (अ) खाशाबा जाधव (ब) सचिन तेंडुलकर (क) मेजर ध्यानचंद (ड) मारुती माने 7 / 11 भारताचा _____ हा राष्ट्रीय खेळ आहे. (अ) हॉकी (ब) क्रिकेट (क) फुटबॉल (ड) कबड्डी 8 / 11 क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकर यांना भारत सरकारने कोणता पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव केला? (अ) पद्मश्री (ब) खेलरत्न (क) भारतरत्न (ड) अर्जुन 9 / 11 महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? (अ) ठकी (ब) कालिचंडिका (क) गंगावती (ड) चंपावती 10 / 11 ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कोठे सुरू झाली? (मार्च २०१९) (अ) ग्रीस (ब) रोम (क) भारत (ड) चीन 11 / 11 अठराव्या शतकात ...,. यांनी दशावतारी खेळ दाखवणारा फड स्थापन करून तो महाराष्ट्रभर नेला. (अ) संत गाडगे महाराज (ब) अज्ञानदास (क) श्यामजी नाईक काळे (ड) तुळशीदास Your score isThe average score is 69% 0% Restart quiz Post Views: 2,103