दहावी इतिहास | प्रकरण 5 – प्रसारमाध्यमे आणि इतिहास | Online Test Posted on 13 December 202313 December 2023 By mahendrasfsep दहावी इतिहास | प्रकरण 5 – प्रसारमाध्यमे आणि इतिहास | Online Test प्रकरण 5 – प्रसारमाध्यमे आणि इतिहास 1 / 6 भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र _____ यांनी सुरू केले. (मार्च १९ – २२) (अ) जेम्स ऑगस्टस हिकी (ब) सर जॉन मार्शल (क) अॅलन ह्यूम (ड) माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन 2 / 6 दूरदर्शन हे _____ माध्यम आहे. (अ) दृक् (ब) श्राव्य (क) दृक्-श्राव्य (ड) मुद्रण 3 / 6 ______ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय. (अ) दीनबंधू (ब) प्रभाकर (क) दर्पण ड) केसरी 4 / 6 प्रभाकर या वर्तमानपत्रातून _______ यांची समाजप्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली. (अ) भाऊ महाजन (ब) बाळशास्त्री जांभेकर (क) लोकहितवादी (ड) कृष्णराव भालेकर 5 / 6 एकविसाव्या शतकात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून _____ महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. (अ) प्रतिनिधी (ब) नियतकालिके (क) वृत्तपत्रे (ड) पुस्तके 6 / 6 आगरकर व लोकमान्य टिळक यांनी ______ ही वृत्तपत्रे सुरू केली. (अ) दीनबंधू व इंदुप्रकाश (ब) दर्पण व प्रभाकर (क) ज्ञानोदय व दिग्दर्शन (ड) केसरी व मराठा Your score isThe average score is 69% 0% Restart quiz Post Views: 2,254