दहावी इतिहास | प्रकरण 4 – भारतीय कलांचा इतिहास | Online Test Posted on 13 December 202313 December 2023 By mahendrasfsep दहावी इतिहास | प्रकरण 4 – भारतीय कलांचा इतिहास | Online Test इतिहास प्रकरण 4 – भारतीय कलांचा इतिहास 1 / 6 _____ शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला गेला. (अ) गांधार (ब) नागर (क) द्राविड (ड) मथुरा 2 / 6 ........ येथील अशोकस्तंभाच्या शीर्षावरील चार सिंहांच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे. (अ) बोधगया (ब) पाटलीपुत्र (क) सांची (ड) सारनाथ 3 / 6 चालुक्य राजा सोमेश्वर याने ______ या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आहे. (अ) नाट्यशास्त्र (ब) किताब-ए-नवरस (क) अजिंठ्याची चित्रकला (ड) अभिलषितार्थचिंतामणी 4 / 6 ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोम्या मशे यांचा ‘______ चित्रकला’ लोकप्रिय करण्यात मोठा वाटा आहे. (अ) चित्रकथी (ब) मराठा (क) वारली (ड) अभिजात 5 / 6 मथुरा शिल्पशैली _____ काळात उदयाला आली. (जुलै १९) (अ) कुशाण (ब) गुप्त (क) राष्ट्रकूट (ड) मौर्य 6 / 6 चित्रकला आणि शिल्पकला यांचा _______ समावेश होतो. (अ) दृक्कलांमध्ये (ब) ललित कलांमध्ये (क) लोककलांमध्ये (ड) अभिजात कलांमध्ये Your score isThe average score is 61% 0% Restart quiz Post Views: 2,217