Maharashtra Board 10th Result 2025 उद्या जाहीर होणार – दहावीचा निकाल ऑनलाइन पाहण्याची लिंक

Maharashtra Board 10th Result 2025 उद्या जाहीर होणार – दहावीचा निकाल ऑनलाइन पाहण्याची लिंक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतला जाणारा इयत्ता दहावीचा निकाल उद्या दिनांक 13 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल तुम्ही खालीलपैकी कोणत्याही लिंक वर क्लिक करून बघू शकता.
SSC EXAMINATION FEBRUARY-2025 RESULT 2025
https://results.targetpublications.org

निकाल पाहण्यच्या पायऱ्या
1. सर्वात आधी वरील लिंक वर क्लिक करणे
2. यानंतर तुम्हाला तुमचा hall Ticket नंबर टाकायचा आहे
3. आईचे नाव टाकणे
4. View Result वर क्लिक करणे
5. निकालाचा स्क्रीन शोर्ट मारणे.

दरवर्षी इयत्ता दहावीचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागतो परंतु यावर्षी हा निकाल खूप लवकर लागला आहे. यावर्षी दहावीची बोर्डाची परीक्षा लवकर सुरु झाली होती त्यामुळे इयत्ता दहावीचा निकालही यावर्षी लवकर जाहीर झाला आहे.
अकरावीची Admission प्रक्रिया यावर्षी 19 मे पासून
दहावीचा निकाल लवकर लागल्यामुळे इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी लवकरच म्हणजे 19 मे पासूनच सुरु होणार आहे