संविधानाची वाटचाल स्वाध्याय आणि महत्वाच्या नोट्स
स्वाध्याय
प्रश्न 1 ला – योग्य पर्याय निवडा
1) महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी ____ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
अ)25% ब) 30% क) 40% ड) 50%
उत्तर – ड) 50%
2) पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावारण निर्माण केले आहे?