ITI Form Link | ITI online प्रवेश सुरु
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होईल. अकरावीची प्रवेश प्रक्रिया 19 मे पासून सुरु होणार आहे. परंतु याआधीच ITI ची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. ही प्रेवश प्रक्रिया 15 मे पासूनच सुरु होणार आहे.