इयत्ता दहावी | इतिहास | Online Test | इतिहासलेखन व पाश्चात्य परंपरा Posted on 8 December 202312 December 2023 By mahendrasfsep इयत्ता दहावी | इतिहास | Online Test | इतिहासलेखन व पाश्चात्य परंपरा इतिहासलेखन व पाश्चात्य परंपरा 1 / 8 ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील ______ संस्कृती मध्ये झाली. (अ) सुमेर (ब) इजिपशियन (क) अरब (ड) मोहेंजोदोडो 2 / 8 उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून घटनांची मांडणी करणाऱ्या लेखनपद्धतीला काय म्हणतात? (अ) लेखनशैली (ब) इतिहासाची साधने (क) इतिहासलेखन (ड) निरीक्षण पद्धती 3 / 8 विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रांसमध्ये ‘______’ या नावाने ओळखली जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयास आली. (अ) सर्वेक्षण (ब) अँनल्स (क) अनुवाद (ड) नॅशनलिझम 4 / 8 एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने ____ यांच्या विचारांचा प्रभाव होता. (अ) कार्ल मार्क्स (ब) व्होल्तेअर (क) जॉर्ज हेगेल (ड) लिओपोल्ड रांके 5 / 8 ‘हिस्टरी’ हा शब्द प्रथम कोणी वापरला? (अ) रांके (ब) जार्ज हेगेल (क) मायकेल फुको (ड) हिरोडोटस 6 / 8 इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला काय म्हणतात? (अ) पुरातत्वज्ञ (ब) इतिहासकार (क) भाषाशास्त्र (ड) समाजशास्त्र 7 / 8 आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ........... यास म्हणता येईल. (जुलै १९, मार्च २०, नोव्हेंबर २०) (अ) व्हॉल्टेअर (ब) रेने देकार्त (क) लिओपोल्ड रांके (ड) कार्ल मार्क्स 8 / 8 आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ .......... याने लिहिला. (सप्टेंबर २२) (अ) कार्ल मार्क्स (ब) मायकेल फुको (क) लुसिआँ फेबर (ड) व्हॉल्टेअर Your score isThe average score is 71% 0% Restart quiz Post Views: 3,772