आठवी गणित – घातांक आणि घनमूळ
या प्रकरणात एकूण तीन सरावसंच आहेत. मागील इयत्तेत आपण घातांक म्हणजे काय तसेच घातंकाच्या नियमांचा अभ्यास केलेला आहे. खालील व्हीडोयो काळजीपूर्वक बघा आणि तुम्ही स्वतः व्हिडियो मधील गणिते आपल्या वहीत लिहून घ्या. म्हणजे तुमचा उत्तम सराव होईल.
घातांक आणि घनमूळ – सरावसंच 3.1
घातांक आणि घनमूळ – सरावसंच 3.2
घातांक आणि घनमूळ – सरावसंच 3.3
मित्रांनो तुम्ही वरील सर्व विडीयो पहिल्यात यावद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे मनापसून आभारी आहोत. नक्कीच तुम्हाला वरील सर्व विडीयो आवडल्या असतील. जर आपल्या व्हिडियो आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना या विडीयो च्या लिंक शेअर करायला विसरू नका. कारण जसा तुमचा फायदा या आपल्या विडीयो पाहून झाला तसा तुमच्या मित्रांचाही व्हायला हवाय ना ?