इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा ENGLISH मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा ENGLISH मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका
महारष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF खालील लिंक वर क्लिक करून तुम्हाला मिळू शकतात.
इंग्रजी विषयाचा लेखी पेपर हा ८० गुणांचा असतो. तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण असतात. असे एकूण १०० गुण इंग्रजी विषयासाठी असतात.