नमस्कार मित्रांनो,
इयत्ता दहावी विज्ञान भाग 2 चे पहिले प्रकरण अनुवंशिकता आणि उत्क्रांती या प्रकरणावरील online टेस्ट देण्यासाठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करू शकता. परंतु त्या आधी तुम्ही या प्रकरणावरील नोट्स आणि व्हिडियो सुद्धा पाहू शकता.

टेस्ट साठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://forms.gle/XshNmt69ckj3sVJ1A
विडीयो 1
विडीयो 2
वरील online टेस्ट हि १० गुणांची आहे. एकूण पाच प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न हे बहुपर्यायी असून प्रत्येक एक बरोबर प्रश्नांच्या उत्तरासाठी तुम्हाला 2 गुण मिळतील. सर्व उत्तरे सोडवल्यावर सर्वात शेवटी हि online टेस्ट तुम्ही सबमिट करायची. सबमिट केल्यावर तुम्हाला या टेस्ट चा निकाल त्वरित मिळेल. तुम्हाला किती गुण मिळाले हे तुम्हाला लगेच कळेल. तुमचा कोणता प्रश्न चुकला होता कोणता प्रश्न बरोबर हे सुद्धा तुम्हाला समजेल.