दहावी गणित भाग 2 सर्व महत्वाची सूत्रे आणि गुणधर्म
दहावी गणित भाग 2 सर्व महत्वाची सूत्रे आणि गुणधर्म | बोर्ड परीक्षा २०२५
नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावी गणित भाग 2 मधील सर्व प्रकरणाच्या महत्वाच्या सूत्रांच्या PDF खालील लिंक वर क्लिक करून तुम्हाला बघता येतील.
दहावी गणित भाग 2 मध्ये एकूण 7 प्रकरणे आहेत. समरूपता, पायथागोरसचे प्रमेय, वर्तुळ, भौमितिक रचना, निर्देशक भूमिती, त्रिकोणमिती आणि महत्वमापन. यामधील भौमितिक रचना या प्रकरणाच्या सूत्रांची PDF आपल्याला इथे पाहता येणार नाही कारण हे प्रकरण पूर्णपणे आकृत्यांवर आधारित आहे.
गणित भाग 2 या विषयावर बोर्डाच्या परीक्षेला 40 गुणांची लेखी परीक्षा असते. या प्रश्न पत्रिकेचे स्वरूप हे खालील प्रमाणे आहे.
प्रश्न 1 ला अ – बहुपर्यायी प्रश्न (4 गुण)
प्रश्न 1 ला ब – एक गुणाचे प्रश्न (4 गुण)
प्रश्न 2 रा अ – तीन पैकी दोन प्रश्न सोडवा (4 गुण)
प्रश्न 2 रा ब – पाच पैकी चार प्रश्न सोडवा (8 गुण)
प्रश्न 3 रा अ – दोन पैकी एक प्रश्न सोडवा (3 गुण)
प्रश्न 3 रा ब – चार पैकी दोन प्रश्न सोडवा (6 गुण)
प्रश्न 4 था – तीन पैकी दोन प्रश्न सोडवा (8 गुण)
प्रश्न 5 वा – दोन पैकी एक प्रश्न सोडवा (3 गुण)