दहावी गणित भाग 2
दहावी गणित भाग 2 – निर्देशक भूमिती – व्हिडियो आणि online test
प्रकरण 5 वे – निर्देशक भूमिती
व्हिडियो
काही महत्वाचे
आपण सपाट जमिनीवर चालतो, तेव्हा श्रम करावे लागत नाहीत. चढावर चढताना थोडे श्रम करावे लागतात, माणसाला दम लागू शकतो. चढाच्या रस्त्यावरून जाताना गुरूत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध काम करावे लागते, हे आपण विज्ञानात पाहिले आहे.
एकाच अक्षावरील दोन बिंदू म्हणजे एकाच संख्यारेषेवरील दोन बिंदू होत. X अक्षावरील बिंदूंचे निर्देशक (2, 0), ( -5 2 , 0), (8, 0) असे, तर Y अक्षावरील बिंदूंचे निर्देशक (0, 1), (0, 17/ 2 ), (0, -3) असे असतात, हे लक्षात ठेवा.
आपल्याला माहीत आहे की, त्रिकोणाच्या मध्यगा एकसंपाती असतात. संपातबिंदू (centroid) मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन करतो.